सोपी गोष्ट
सोपी गोष्ट
BBC Marathi Audio
सोपी गोष्ट पॉडकास्ट : ब्राझिलमधल्या सत्तापालटाचा भारताला फायदा होईल?
5 minutes Posted Nov 1, 2022 at 3:35 pm.
0:00
5:20
Download MP3
Show notes

ब्राझीलमध्ये उजव्या विचारसरणीचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना हरवून डाव्या विचारसरणीचे माजी राष्ट्राध्यक्ष लुला ड सिल्वा पुन्हा सत्तेत आले आहेत. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीच्या निकालाकडे पर्यावरणाचा विजय म्हणूनही पाहिलं जातंय. लुला पुन्हा सत्तेत येण्याचा भारत-ब्राझील संबंधांवर काय परिणाम होईल?

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर