
नवीन गोष्टी शिकण्याची ओढ आपण अनेकदा अनुभवत असतो. पण त्याचा उत्सव कितीदा साजरा केल्याचं आठवतंय? चला, आज साजरा करूया!
कविता व त्या मागिल विचार तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा!
Aug 25, 2020
2 min

आपल्या आयुष्यात कोणीतरी आधारस्तंभ नक्कीच असतात. ह्या Podcast च्या सह्याने मी आपण सगळ्यांना विनंती करते की आपण सगळे त्या आधारस्तंभअसलेल्या व्यक्तिंना धन्यवाद देऊ या!
कविता कशी वाटली नक्की कळवा! :)
Aug 20, 2020
2 min

