महेश पाडेकर
महेश पाडेकर
प्रा.महेश पाडेक
कॉलेज लॉक पण एज्युकेशन स्टार्ट
कॉलेज लॉक पण एज्युकेशन स्टार्ट
माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय शेंडी (भंडारदरा डॅम)ता अकोले येथील प्राचार्य डी एन रोंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रा महेश पाडेकर यांच्या संकल्पनेतून ऑनलाइन शिक्षण कॉलेज लॉक पण एज्युकेशन स्टार्ट ही मोहीम हाती घेतली आहे आदिवासी व दुर्गम भाग असूनही आपण कोरोना सारख्या वैश्विक महामारीवर मात करून आपले शिक्षण चालू ठेवूया यासाठी साथ हवी तुमची नक्कीच यावर मात करून चांगल्या प्रकारे मात करूया धन्यवाद
Jul 9, 2020
3 min