ठळक घडामोडी
ठळक घडामोडी
priyanka pund
आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय, राजकीय, सामाजिक आर्थिक,सांस्कृतिक, तंत्रज्ञान, कला,क्रीडा, धार्मिक,शैक्षणिक आणि स्थानिक बातम्यांचा वेगवान आढावा आजच्या आजच्या बातमीपत्रातुन...
बारावीचा निकाल आज जाहीर! ऐका 16 जुलै 2020 च्या ठळक घडामोडीमध्ये.
नमस्कार मी प्रियंका पुंड. बातमीपत्रात आपलं स्वागत.जगभरातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय,राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक तसेच स्थानिक बातम्यांचा घेतलेला अचूक आढावा म्हणजे ठळक घडामोडी हे बुलेटिन.
Jul 16, 2020
12 min
अरे वा! गुगल भारताला करणार 2G मुक्त.ऐका 15 जुलै च्या ठळक घडामोडीमध्ये.
नमस्कार,मी प्रियंका पुंड.बुलेटीनमध्ये आपलं स्वागत.जगभरातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय,राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक, तंत्रज्ञान, कला,क्रीडा तसेच स्थानिक ब्रेकिंग बातम्यांचा अचूक आढावा म्हणजे ठळक घडामोडी हे बातमीपत्र.
Jul 15, 2020
5 min
**गणेशोत्सवाच्या धर्तीवर बकरी ईदलाही परवानगी द्या . *ऐका 14 जुलै 2020 *च्या ठळक घडामोडीमध्ये...
नमस्कार,मी प्रियंका पुंड. बातमीपत्रात आपलं स्वागत.जगभरातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय,राजकीय, सामाजिक,सांस्कृतिक ,कला,क्रीडा,मनोरंजन,कृषी, तंत्रज्ञान व स्थानिक ब्रेकिंग बातम्यांचा अचूक आढावा म्हणजे ठळक घडामोडी हे बातमीपत्र...
Jul 14, 2020
5 min
बारावीचा निकाल आज जाहीर ऐका 13 जुलैच्या ठळक घडामोडीमध्ये...
नमस्कार,मी प्रियंका पुंड.जगभरातील आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय,राजकीय,सामाजिक,तंत्रज्ञान,कला,क्रीडा,तसेच स्थानिक बातम्यांचा घेतलेला अचूक आढावा म्हणजे ठळक घडामोडी हे बातमीपत्र.
Jul 13, 2020
5 min
महाराष्ट्रात हॉटेल सुरू होणार का? ऐका 6 जुलै 2020 च्या ठळक घडामोडीमध्ये..
नमस्कार,मी प्रियंका पुंड,बातमीपत्रात आपलं स्वागत.जगभरातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय,राजकीय ,तंत्रज्ञान, मनोरंजन,तसेच स्थानिक बातम्यांचा अचूक आढावा म्हणजे आपलं।हे बातमीपत्र. तेव्हा ऐकायला विसरू नका...👍
Jul 6, 2020
5 min
नरेंद्र मोदींनी दिल्या देशवासियांना आषाढीच्या शुभेच्छा ऐका 1 जुलै 2020 च्या ठळक घडामोडीमध्ये.
नमस्कार,मी प्रियंका पुंड. बातमीपत्रात आपलं स्वागत . जगभरातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय,राजकीय,सामाजिक ,सांस्कृतिक तसेच स्थानिक सर्व ठळक आणि ब्रेकिंग बातम्यांचा थोडक्यात आढावा म्हणजे हे बुलेटिन,तेव्हा नियमित ऐकायला विसरू नका.
Jul 1, 2020
2 min
राज्यभरातील सलून आज अखेर सुरू ऐका 28 जून 2020 च्या ठळक घडामोडीमध्ये..
नमस्कार,मी प्रियंका पुंड. बातमीपत्रात आपलं स्वागत.जगभरातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय,राजकीय,सामाजिक ,सांस्कृतिक, तंत्रज्ञान तसेंच स्थानिक ब्रेकिंग बातम्यांचा अचूक आढावा म्हणजे आपलं ठळक घडामोडी हे ऑडिओ बुलेटिन..
Jun 28, 2020
3 min
चित्रपट सृष्टीला काम करण्याची मिळाली परवानगी !ऐका 26 जुन 2020 च्या ठळक घडामोडीमध्ये
नमस्कार,मी प्रियंका पुंड, बातमीपत्रात आपलं स्वागत.जगभरातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राजकीय,सामाजिक ,सांस्कृतिक तसेच स्थानिक बातम्यांचा अचूक घेतलेला आढावा म्हणजे ठळक घडामोडी.
Jun 26, 2020
2 min
अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोनाचा कहर , सापडलेत 24 रुग्ण एकाच दिवशी! ऐका 24 जुन 2020 च्या बातमीपत्र
नमस्कार, मी प्रियंका पुंड.बातमीपत्रात आपलं स्वागत .जगभरातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय,राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक ,तंत्रज्ञान, कला,क्रीडा तसेच स्थानिक ब्रेकिंग बातम्यांचा विशेष आढावा ठळक घडामोडी या बातमीपत्रात...
Jun 24, 2020
5 min
बापरे ! नगरमध्ये महिलेचा गर्भपात.जाणून घेण्यासाठी ऐका 23 june 2020 च्या ठळक घडामोडी.
नमस्कार,मी प्रियंका पुंड.बातमीपत्रात आपलं स्वागत.जगभरातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय,राजकिय, सामाजिक, सांस्कृतिक, तंत्रज्ञान,कला,क्रीडा,तसेव्ह स्थानिक बातम्यांचा घेतलेला अचूक आढावा म्हणजे ठळक घडामोडी.
Jun 23, 2020
7 min
Load more